एमजीएम विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत सोहळा उद्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत सोहळा उद्या, ३० नोव्‍हेंबरला सकाळी साडेदहाला विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ खा. कपिल सिब्बल उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोहळ्यात १२८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत सोहळा उद्या, ३० नोव्‍हेंबरला सकाळी साडेदहाला विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ खा. कपिल सिब्बल उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सोहळ्यात १२८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्यासह नियामक मंडळ, व्यवस्थापन मंडळाचे सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी सांगितले, की २०१९ साली स्थापन झालेले एमजीएम विद्यापीठ मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ आहे. सोहळ्यात एकूण ७ विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software