- News
- सिटी डायरी
- उल्कानगरीत अवतरला बिबट्या!; नागरिकांची भीतीने उडाली गाळण, दीर्घ शोधानंतरही हाती लागला नाही… आधी लाइन...
उल्कानगरीत अवतरला बिबट्या!; नागरिकांची भीतीने उडाली गाळण, दीर्घ शोधानंतरही हाती लागला नाही… आधी लाइनमनला दिसला, मग CCTV तही दिसला… मग गेला कुठे?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उल्कानगरीत खिवंसरा पार्कमधील गणपती मंदिराजवळ रविवारी (१४ जुलै) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास बिबट्या दिसला. वीजपुरवठा कशामुळे खंडित झाला हे शोधत असताना लाईनमनला दुचाकीच्या हेडलॅम्पच्या उजेडात बिबट्याचे दर्शन झाले अन् त्याची भीतीने गाळण उडाली. त्याने अख्खी उल्कानगरी जागी केली. वन विभागाच्या पथकाने दिवसभर नाला, पडके घर, झाडेझुडूपे धुंडाळली, फटाके उडवले, जाळ्याही आणल्या, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उल्कानगरीत खिवंसरा पार्कमधील गणपती मंदिराजवळ रविवारी (१४ जुलै) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास बिबट्या दिसला. वीजपुरवठा कशामुळे खंडित झाला हे शोधत असताना लाईनमनला दुचाकीच्या हेडलॅम्पच्या उजेडात बिबट्याचे दर्शन झाले अन् त्याची भीतीने गाळण उडाली. त्याने अख्खी उल्कानगरी जागी केली. वन विभागाच्या पथकाने दिवसभर नाला, पडके घर, झाडेझुडूपे धुंडाळली, फटाके उडवले, जाळ्याही आणल्या, रात्री पिंजरा ठेवला… पण बिबट्या काही हाती लागला नाही.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

