- News
- सिटी क्राईम
- रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल अशोक बारमध्ये तरुणांमध्ये राडा; १७ वर्षीय मुलाला चाकूने भोसकले!
रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल अशोक बारमध्ये तरुणांमध्ये राडा; १७ वर्षीय मुलाला चाकूने भोसकले!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दारूची लत लागलेल्या १७ वर्षीय मुलाने रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल अशोका बार गाठले. तिथे त्याच्याच भागात राहणाऱ्या तरुणाकडे त्याने दारूसाठी पैसे मागितले. त्यावरून दोघांत वाद होऊन त्या तरुणाने मित्रांसोबत मिळून मुलाला पोटात चाकूने भोसकले. रक्तबंबाळ होऊन कोसळलेल्या मुलाला पोलिसांनी वेळीच घाटी रुग्णालयात नेल्याचे प्राण वाचले. या प्रकरणात सोमवारी (२७ ऑक्टोबर) वेदांतनगर पोलिसांनी चार हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 22:13:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...

