- News
- सिटी क्राईम
- MH 20 FV1749 या क्रमांकाची मोटारसायकल कुठे दिसली तर लगेच पोलिसांना कळवा, रमानगर पाण्याच्या टाकीजवळ घ...
MH 20 FV1749 या क्रमांकाची मोटारसायकल कुठे दिसली तर लगेच पोलिसांना कळवा, रमानगर पाण्याच्या टाकीजवळ घडलेल्या घटनेची विद्यार्थिनीने केलीये तक्रार…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २१ वर्षीय विद्यार्थिनी मोबाइलवर बोलत क्रांती चौकाकडून शासकीय दूध डेअरीकडे पायी येत असताना मागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी तिचा मोबाइल हिसकावून पळ काढला आहे. विद्यार्थिनीने त्या मोटारसायकलीचा क्रमांक टिपला असून, MH 20 FV1749 असा नंबर तिने पोलिसांत दिला आहे. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २१ वर्षीय विद्यार्थिनी मोबाइलवर बोलत क्रांती चौकाकडून शासकीय दूध डेअरीकडे पायी येत असताना मागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी तिचा मोबाइल हिसकावून पळ काढला आहे. विद्यार्थिनीने त्या मोटारसायकलीचा क्रमांक टिपला असून, MH 20 FV1749 असा नंबर तिने पोलिसांत दिला आहे. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

