- News
- सिटी क्राईम
- तुम्ही व्हॉट्स ॲप ग्रुपचे ॲडमिन असाल तर छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलिसांचा इशारा तुमच्यासाठी...,...
तुम्ही व्हॉट्स ॲप ग्रुपचे ॲडमिन असाल तर छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलिसांचा इशारा तुमच्यासाठी..., काय म्हणाले, कशाबद्दल केले अलर्ट...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या सायबर विभागाने ऑनलाइन गस्त वाढवली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर, व्हॉट्स ॲपचा वापर करून अनेक समाजकंटक दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी शहर सायबर पोलीस सतर्क झाले आहेत. गेल्या काही दिवसांत २७ आक्षेपार्ह पोस्ट हटविल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पत्रकारांना दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

