- News
- सिटी क्राईम
- सलूनमध्ये वस्तऱ्याचे वार, रोडवर आणून टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बदडले!, युवकाचे डोळे थेट घाटीतच उघ...
सलूनमध्ये वस्तऱ्याचे वार, रोडवर आणून टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बदडले!, युवकाचे डोळे थेट घाटीतच उघडले !!, कोकणवाडी ते पंचवटी रोडवरील सलूनमधील थरार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोकणवाडी ते पंचवटी रोडवरील जे टॉवरजवळील सलूनमध्ये दाढी कुणाची करायची यावरून मंगळवारी (१४ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठाच राडा झाला. एका युवकावर टोळक्याने आधी वस्तऱ्याचे वार केले, नंतर रोडवर आणत सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात बेशुद्ध पडलेल्या युवकाचे डोळे थेट घाटी रुग्णालयातच उघडले. वेदांतनगर पोलिसांनी टोळक्यातील ७ जणांविरुद्ध […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोकणवाडी ते पंचवटी रोडवरील जे टॉवरजवळील सलूनमध्ये दाढी कुणाची करायची यावरून मंगळवारी (१४ जानेवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठाच राडा झाला. एका युवकावर टोळक्याने आधी वस्तऱ्याचे वार केले, नंतर रोडवर आणत सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात बेशुद्ध पडलेल्या युवकाचे डोळे थेट घाटी रुग्णालयातच उघडले. वेदांतनगर पोलिसांनी टोळक्यातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

