विकृतीचा कळस… लेक-जावयाशी पटत नसल्याने घर सोडून भीक मागून कुठेही झोपत होता ७९ वर्षीय वृद्ध, दारूड्याने केला अनैसर्गिक अत्‍याचार, रामगिरी हॉटेल परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ७९ वर्षीय वृद्धावर दारूड्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना सिडकोतील रामगिरी हॉटेलच्या परिसरात शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री घडली. वृद्धाकडील १ हजार रुपये हिसकावून घेत त्‍याने अंगावर लघुशंकाही केली. वृद्धाने घडला. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर सिडको पोलिसांनी दारूडा विक्रम ऊर्फ भुऱ्या धरमसिंग राजपूत (रा. सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली) याला अटक केली असून, […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ७९ वर्षीय वृद्धावर दारूड्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना सिडकोतील रामगिरी हॉटेलच्या परिसरात शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री घडली. वृद्धाकडील १ हजार रुपये हिसकावून घेत त्‍याने अंगावर लघुशंकाही केली. वृद्धाने घडला. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर सिडको पोलिसांनी दारूडा विक्रम ऊर्फ भुऱ्या धरमसिंग राजपूत (रा. सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली) याला अटक केली असून, त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी पत्रकारांना दिली.

७९ वर्षीय वृद्धाला मुलगा नसून, त्याची पत्नी मुकुंदवाडी परिसरातील मुलगी आणि जावयाकडे राहते. मुलगी, जावयासोबत पटत नसल्याने वर्षभरापूर्वी घर सोडून वृद्ध बाहेरच भीक मागून खाऊन रात्री सिडको बसस्थानक किंवा रामगिरी परिसरात जागा मिळेल तेथे अंथरूण टाकून झोपत होता. शनिवारी रात्री रामगिरी हॉटेल परिसरात ते आणि आणखी एक वृद्ध झोपलेले होते. मध्यरात्री भुऱ्या तिथे आला. त्‍याने दोन्ही वृद्धांना मारहाण सुरू केली. त्‍यामुळे दुसरा वृद्ध तिथून पळून गेला. त्‍यानंतर ७९ वर्षीय वृद्धाला पकडून त्‍याने कपडे फाडले आणि अनैसर्गिक अत्याचार केला. नंतर वृद्धाकडील एक हजार रुपये हिसकावून घेत त्‍याच्या अंगावर लघुशंका केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software