- News
- सिटी क्राईम
- लग्न सोहळ्याच्या आनंदात होती वरमाता…अचानक घडली ती घटना…, सातारा परिसरात नक्की घडलं काय वाचा…
लग्न सोहळ्याच्या आनंदात होती वरमाता…अचानक घडली ती घटना…, सातारा परिसरात नक्की घडलं काय वाचा…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्न सोहळ्याच्या आनंदात असलेल्या वरमातेच्या आनंदावर दोन चोरट्यांनी विरजण पाडले. लग्न सोहळ्यानंतर सासू-सासरच्यांना सोडायला लॉनबाहेर रोडवर आल्यानंतर अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र आणि सोन्याचा पोहेहार असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने हिसकावून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री सव्वादहाच्या सुमारास सातारा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलजवळील […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्न सोहळ्याच्या आनंदात असलेल्या वरमातेच्या आनंदावर दोन चोरट्यांनी विरजण पाडले. लग्न सोहळ्यानंतर सासू-सासरच्यांना सोडायला लॉनबाहेर रोडवर आल्यानंतर अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र आणि सोन्याचा पोहेहार असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे दागिने हिसकावून धूम ठोकली. ही घटना गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री सव्वादहाच्या सुमारास सातारा परिसरातील जैन इंटरनॅशनल स्कूलजवळील लॉर्ड पॅराडाइज लॉन्सबाहेर घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

