- News
- सिटी क्राईम
- रेल्वेस्टेशन रोडवर दोघा ज्यूस सेंटरचालकांत तुफान हाणामारी
रेल्वेस्टेशन रोडवर दोघा ज्यूस सेंटरचालकांत तुफान हाणामारी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोघा ज्यूस सेंटर चालकांत असलेली धुसफूस रविवारी (१७ नोव्हेंबर) हाणामारीवर उतरली. रस्त्यातच एका ज्यूस सेंटर चालकाने साथीदार बोलावून आणत दुसऱ्या ज्यूस सेंटर चालकाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्याचे आई-वडील मदतीला धावले असता त्यांनाही मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. जखमी झालेल्या ज्यूस सेंटर चालकाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेदांतनगर […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोघा ज्यूस सेंटर चालकांत असलेली धुसफूस रविवारी (१७ नोव्हेंबर) हाणामारीवर उतरली. रस्त्यातच एका ज्यूस सेंटर चालकाने साथीदार बोलावून आणत दुसऱ्या ज्यूस सेंटर चालकाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्याचे आई-वडील मदतीला धावले असता त्यांनाही मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. जखमी झालेल्या ज्यूस सेंटर चालकाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

