- News
- सिटी क्राईम
- मध्यवर्ती बसस्थानकात दहशतवादी आले…पोलिसांनी जिवाची बाजी लावून पकडले!, नक्की काय घडलं आधी बातमी वाचा...
मध्यवर्ती बसस्थानकात दहशतवादी आले…पोलिसांनी जिवाची बाजी लावून पकडले!, नक्की काय घडलं आधी बातमी वाचा…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्थळ : मध्यवर्ती बसस्थानक, वेळ : गुरुवार (१९ डिसेंबर) सकाळी आठची….अचानक क्यूआरटी पथकातील पोलीस हातात बंदुकी घेऊन वेगाने बसस्थानकावर आले… अवघे बसस्थानक पिंजायला सुरुवात केली… दोन दहशतवादी अखेर दिसून आले… घेराव घालून अगदी सिनेस्टाइल त्यांना पकडण्यात आले…हे सर्व पाहून काही मिनिटे बसस्थानकावरील सर्व प्रवासी भांबावले… नक्की काय होतंय, त्यांना काही […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्थळ : मध्यवर्ती बसस्थानक, वेळ : गुरुवार (१९ डिसेंबर) सकाळी आठची….अचानक क्यूआरटी पथकातील पोलीस हातात बंदुकी घेऊन वेगाने बसस्थानकावर आले… अवघे बसस्थानक पिंजायला सुरुवात केली… दोन दहशतवादी अखेर दिसून आले… घेराव घालून अगदी सिनेस्टाइल त्यांना पकडण्यात आले…हे सर्व पाहून काही मिनिटे बसस्थानकावरील सर्व प्रवासी भांबावले… नक्की काय होतंय, त्यांना काही कळेना… भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले… पण ते काही मिनिटेच… लगेच सर्वांना सांगण्यात आले, की हे सर्व कारवाईचे प्रात्यक्षिक अर्थात मॉक ड्रील होते… अचानक असा काही प्रसंग खरोबर उद्भवला तर यंत्रणा किती अलर्ट आहे, याचे प्रात्यक्षिक याद्वारे घेण्यात आले…त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला…

आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

