- News
- सिटी क्राईम
- अरिहंतनगरातून २३ वर्षीय तरुणी बेपत्ता; क्लासला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती…
अरिहंतनगरातून २३ वर्षीय तरुणी बेपत्ता; क्लासला जाते म्हणून घरातून बाहेर पडली होती…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जवाहर कॉलनी परिसरातील अरिहंतनगर येथील जैन मंदिराजवळ राहणारी २३ वर्षीय १२ ऑगस्टच्या दुपारी अडीच वाजेपासून घरातून निघून गेली आहे. एमएस-सीआयटीच्या क्लासला जाते, असे सांगून ती गेली. तशी परतलेली नाही. जवाहरनगर पोलिसांनी तिची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात १४ ऑगस्टला तरुणीची आई सविता अनिल सोनवणे (वय ४०) यांनी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा ) : जवाहर कॉलनी परिसरातील अरिहंतनगर येथील जैन मंदिराजवळ राहणारी २३ वर्षीय १२ ऑगस्टच्या दुपारी अडीच वाजेपासून घरातून निघून गेली आहे. एमएस-सीआयटीच्या क्लासला जाते, असे सांगून ती गेली. तशी परतलेली नाही. जवाहरनगर पोलिसांनी तिची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.
रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा जाड, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे लांब, अंगात पिवळा टॉप, पांढरी सलवार, पायात चॉकलेटी रंगाचा शूज, डावे हातावर S अक्षर गोंदलेले. वर्णनाच्या तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे फोन नं ०२४० – २२४०५५६, मो.नं.९८२३१३७७२५ वर माहिती कळवावी, असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल सी.एस.पठाण यांनी केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

