पत्नीची ओढणी गळ्याला आवळून ३० वर्षीय युवकाची आत्‍महत्‍या, छावणीतील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर ३० वर्षीय युवकाने घरात खुर्चीवर बसून पत्‍नीच्या ओढणीने गळा आवळून घेत आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना छावणीतील ख्रिस्तीनगरात शुक्रवारी (१८ ऑक्‍टोबर) सकाळी साडेअकराला समोर आली. राजेश भाऊसाहेब विटनवरे (वय ३०, रा. ख्रिस्तीनगर, छावणी) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. तो मजुरीकाम करायचा. मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर त्‍याने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर ३० वर्षीय युवकाने घरात खुर्चीवर बसून पत्‍नीच्या ओढणीने गळा आवळून घेत आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना छावणीतील ख्रिस्तीनगरात शुक्रवारी (१८ ऑक्‍टोबर) सकाळी साडेअकराला समोर आली.

राजेश भाऊसाहेब विटनवरे (वय ३०, रा. ख्रिस्तीनगर, छावणी) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. तो मजुरीकाम करायचा. मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर त्‍याने टोकाचे पाऊल उचलले. घरकाम करणाऱ्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राजेश यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software