- News
- सिटी क्राईम
- पतीशी पटत नसल्याने माहेरी राहणाऱ्या तरुणीला पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न!; तिने नकार देताच फोटो
पतीशी पटत नसल्याने माहेरी राहणाऱ्या तरुणीला पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न!; तिने नकार देताच फोटो व्हायरल करण्याची धमकी!!; वाळूज MIDC तील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीशी पटत नसल्याने आई-वडिलांकडे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला घराजवळील तरुणाने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. ती ऐकत नसल्याचे पाहून घरात घुसून तिची छेड काढत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (८ ऑगस्ट) रात्री वाळूज महानगरात समोर आली आहे. काकासाहेब शिवाजी पारधे (रा. मुरमी, ता. गंगापूर) असे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीशी पटत नसल्याने आई-वडिलांकडे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला घराजवळील तरुणाने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. ती ऐकत नसल्याचे पाहून घरात घुसून तिची छेड काढत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (८ ऑगस्ट) रात्री वाळूज महानगरात समोर आली आहे. काकासाहेब शिवाजी पारधे (रा. मुरमी, ता. गंगापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

