नारेगावमध्ये रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील नारेगावमध्ये रिक्षाचालकाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१० नोव्‍हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. संतोष बाबुराव वाहुळे (४४) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. संतोष वाहुळे यांनी घरातील खोलीत छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्‍यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील नारेगावमध्ये रिक्षाचालकाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१० नोव्‍हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. संतोष बाबुराव वाहुळे (४४) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे.

संतोष वाहुळे यांनी घरातील खोलीत छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्‍यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्‍यू झाला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. त्‍यांच्या आत्‍महत्‍येचे कारण शोधले जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software