- News
- सिटी क्राईम
- तुम्ही बुधवार पेठेसारखा धंदा चालवता…; ट्रॅव्हल ऑफीसच्या मालकिनीला अश्लील शिवीगाळ!, वाळूज MIDC तील ओए...
तुम्ही बुधवार पेठेसारखा धंदा चालवता…; ट्रॅव्हल ऑफीसच्या मालकिनीला अश्लील शिवीगाळ!, वाळूज MIDC तील ओएसिस चौकातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील ओएसिस चौकात ट्रॅव्हल्सचे ऑफीस चालवणाऱ्या महिलेला शेजारील ट्रॅव्हल्सच्या मालकाने अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ वर्षीय व्यावसायिक महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी भावना ट्रॅव्हल्सचा मालक आबेद पठाण याच्याविरुद्ध बुधवारी (२४ जुलै) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील ओएसिस चौकात ट्रॅव्हल्सचे ऑफीस चालवणाऱ्या महिलेला शेजारील ट्रॅव्हल्सच्या मालकाने अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ वर्षीय व्यावसायिक महिलेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी भावना ट्रॅव्हल्सचा मालक आबेद पठाण याच्याविरुद्ध बुधवारी (२४ जुलै) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

