- News
- सिटी क्राईम
- तरुणीसोबत वाद झाला, तिने ३ मित्र आणून झोडपले!; उदगिरे हॉस्पिटलच्या केमिस्टसोबत घडला हा प्रकार
तरुणीसोबत वाद झाला, तिने ३ मित्र आणून झोडपले!; उदगिरे हॉस्पिटलच्या केमिस्टसोबत घडला हा प्रकार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणीने ३ मित्रांना सोबत आणून उदगिरे हॉस्पिटलच्या केमिस्टला बेदम मारहाण केली. यात केमिस्ट जखमी झाला आहे. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळील उदगिरे हॉस्पिटलसमोर घडली. शुभम रामनाथ इंगोले (वय २५, रा. जय भवानीनगर) असे जखमी केमिस्टचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी हल्ला करवणारी आदिती राजपूत व […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणीने ३ मित्रांना सोबत आणून उदगिरे हॉस्पिटलच्या केमिस्टला बेदम मारहाण केली. यात केमिस्ट जखमी झाला आहे. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळील उदगिरे हॉस्पिटलसमोर घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

