- News
- सिटी क्राईम
- छ. संभाजीनगरात घडलेल्या छेडछाडीच्या या ४ घटना वाचताना तुमचे डोके सुन्न होऊन जाईल!
छ. संभाजीनगरात घडलेल्या छेडछाडीच्या या ४ घटना वाचताना तुमचे डोके सुन्न होऊन जाईल!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला रस्त्यात अडवून मोबाइल क्रमांक व इन्स्टाग्राम आयडी विचारत छेड काढणाऱ्या तरुणाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धूत रुग्णालयासमोर घडली. वैभव भगवान कातोडे (रा. सिंधीबन, चिकलठाणा एमआयडीसी) असे संशयिताचे नाव आहे. रोज वैभव तिचा पाठलाग करायचा. शुक्रवारी (६ सप्टेंबर) सकाळी त्याने तिला अडवून […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला रस्त्यात अडवून मोबाइल क्रमांक व इन्स्टाग्राम आयडी विचारत छेड काढणाऱ्या तरुणाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धूत रुग्णालयासमोर घडली.
घटना चौथी : कृष्णा आप्पासाहेब भोसले (वय ५२, रा. जडगाव, करमाडजवळ, ता. छत्रपती संभाजीनगर) याने शनिवारी (७ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास उल्कानगरीतील ऑगस्ट होमजवळील ज्युस सेंटरबाहेर ज्यूस पित असलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य केले. महिलेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीकडून मित्राविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल…
तरुणीवर मित्र असलेल्या तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात समोर आली आहे. तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटना ऑगस्ट २०२१ मध्ये पडेगावमध्ये घडलेली असल्याने हा गुन्हा छावणी पोलीस ठाण्यात वर्ग झाला. छावणी पोलिसांनी तरुणीचा मित्र राहुल कारभारी रावते (वय ३०, रा. फुलशेवरा, ता. गंगापुर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. इतक्या वर्षांनी तरुणीने तक्रार केल्याने आतापर्यंत तिने तक्रार का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

