- Marathi News
- सिटी क्राईम
- चिकलठाण्याच्या झेंडा चौकात म.न.पा.लिहिलेल्या सुसाट ट्रकचा थरार, वृद्धाला उडवले
चिकलठाण्याच्या झेंडा चौकात म.न.पा.लिहिलेल्या सुसाट ट्रकचा थरार, वृद्धाला उडवले
On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील झेंडा चौकात म.न.पा. लिहिलेल्या सुसाट ट्रकने उडवले. यात वृद्ध गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यांच्यावर शहरातील ओरियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार करण्यात येत आहेत. ही घटना शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रविवारी (१६ फेब्रुवारी) या प्रकरणात वृद्धाच्या जावयाच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील झेंडा चौकात म.न.पा. लिहिलेल्या सुसाट ट्रकने उडवले. यात वृद्ध गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यांच्यावर शहरातील ओरियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार करण्यात येत आहेत. ही घटना शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रविवारी (१६ फेब्रुवारी) या प्रकरणात वृद्धाच्या जावयाच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
By City News Desk
जानेवारीअखेरपर्यंत पदवी प्रमाणपत्रावरील दंड माफ; विद्यापीठाचा निर्णय
By City News Desk
निवृत्तीवेतनधारकांनो, हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करा!
By City News Desk
Latest News
09 Nov 2025 20:24:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्टोबरपासून...
