- News
- सिटी क्राईम
- गोमांसाच्या अफवेने जमाव जमला, निघाले ‘चिकन वेस्ट’; दिवाण देवडी परिसरातील घटना
गोमांसाच्या अफवेने जमाव जमला, निघाले ‘चिकन वेस्ट’; दिवाण देवडी परिसरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गोमांसाची वाहतूक होत असल्याच्या अफवेने मोठा जमाव जमून त्यांनी एका मालवाहू वाहनाला पकडले. चालकावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच, सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी येऊन चालकाची चौकशी केली. त्यानंतर ते गोमांस नसून बॉयलर चिकनवेस्ट असल्याचे समोर आले. दिवाण देवडी भागात रविवारी (२० ऑक्टोबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. उघड्या वाहनातून गोमांस […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गोमांसाची वाहतूक होत असल्याच्या अफवेने मोठा जमाव जमून त्यांनी एका मालवाहू वाहनाला पकडले. चालकावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच, सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी येऊन चालकाची चौकशी केली. त्यानंतर ते गोमांस नसून बॉयलर चिकनवेस्ट असल्याचे समोर आले. दिवाण देवडी भागात रविवारी (२० ऑक्टोबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

