- News
- सिटी क्राईम
- कौटुंबिक वादातून २५ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास, वडगाव कोल्हाटीची घटना, रांजणगाव शेणपुंजीतही ४२ वर...
कौटुंबिक वादातून २५ वर्षीय विवाहितेने घेतला गळफास, वडगाव कोल्हाटीची घटना, रांजणगाव शेणपुंजीतही ४२ वर्षीय अर्धनग्न व्यक्ती आढळला बाभळीला लटकलेला
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात किचनमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वाळूज औद्योगिक वसाहतीमधील वडगाव कोल्हाटीतील व्यंकटेश सोसासाटीत रविवारी (२७ ऑक्टोबर) पहाटे तीनला समोर आली. रुपाली मयूर अन्वेकर (मूळ रा. शिरपूर, ता. मालेगाव, जि. वाशिम, ह. मु. वडगाव कोल्हाटी) असे या विवाहितेचे नाव आहे. रुपालीचे पती वाळूज […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात किचनमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वाळूज औद्योगिक वसाहतीमधील वडगाव कोल्हाटीतील व्यंकटेश सोसासाटीत रविवारी (२७ ऑक्टोबर) पहाटे तीनला समोर आली.
रांजणगावच्या दत्तनगर फाट्यावरील दारूच्या दुकानामागे रविवारी दुपारी अर्धनग्न अवस्थेत अनोळखी व्यक्तीने बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. पोलीस अंमलदार पंकज साळवे, सुहास मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह फासावरून उतरवत उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली असता दासा बाबुराव नरवडे (वय ४२, रा. वसमत, जि. परभणी) अशी त्याची ओळख पटली. अधिक तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

