कांचनवाडीत जिन्यावरून पडून वृद्धाचा मृत्‍यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडीत जिन्यावरून तोल गेल्याने पडून वृद्धाचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी (३ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. नारायण शंकरराव सूर्यवंशी (वय ७६, रा. कांचनवाडी) असे मृत्‍यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. घाटी रुग्णालयात सूर्यवंशी यांच्यावर उपचार सुरू होते. ते घरातील जिन्यातून चढत असताना तोल जाऊन पडले. त्‍यांना गंभीर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील कांचनवाडीत जिन्यावरून तोल गेल्याने पडून वृद्धाचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी (३ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. नारायण शंकरराव सूर्यवंशी (वय ७६, रा. कांचनवाडी) असे मृत्‍यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

घाटी रुग्णालयात सूर्यवंशी यांच्यावर उपचार सुरू होते. ते घरातील जिन्यातून चढत असताना तोल जाऊन पडले. त्‍यांना गंभीर जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घटनेची नोंद सातारा पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software