- News
- सिटी क्राईम
- अजब बलात्काराची गजब कहानी… लग्नाच्या आमिषाने १९ वर्षे करत राहिला जबरदस्ती शरीरसंबंध!, ५५ वर्षांच्या
अजब बलात्काराची गजब कहानी… लग्नाच्या आमिषाने १९ वर्षे करत राहिला जबरदस्ती शरीरसंबंध!, ५५ वर्षांच्या वृद्धाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एक, दोन नव्हे, पाच नव्हे तर तब्बल १९ वर्षे आपल्यावर लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार झाल्याची अजब तक्रार एका महिलेने जवाहरनगर पोलिसांत केली आहे. त्यावरून पोलिसांनी ५५ वर्षीय वृद्धाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सदाशिव तुकाराम साळुंखे (५५, रा. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, सदाशिव आणि तिची ओळख […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एक, दोन नव्हे, पाच नव्हे तर तब्बल १९ वर्षे आपल्यावर लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार झाल्याची अजब तक्रार एका महिलेने जवाहरनगर पोलिसांत केली आहे. त्यावरून पोलिसांनी ५५ वर्षीय वृद्धाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
महिला घरासमोर कपडे वाळवत असताना राजू पटेल (वय २८, रा. अजिज कॉलनी, नारेगाव) आला. त्याने तुझा मोबाइल नंबर दे, माझ्याशी बोल, असे म्हणत तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तिने ही बाब तिच्या पतीला सांगितली. तिचा पती राजूला याबाबत विचारणा करायला गेला असता त्यालाही मारहाण करून राजूने धमकावले. हा प्रकार बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास अजिज कॉलनीत घडला. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सिडको एमआयडीसी पोलिसांनी राजूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 21:11:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...

