अचानक पलंगावरून पडून वृद्धाने गमावले प्राण!, जयभवानीनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अचानक पलंगावरुन पडल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्‍यान काहीच वेळातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही घटना जयभवानीनगरात सोमवारी (९ सप्‍टेंबर) सकाळी सातला घडली. साडेदहाला त्‍यांचा मृत्‍यू झाला. मनसाराम काशिनाथ मिसाळ (वय ६५, रा. जयभवानीनगर) असे मृत्‍यू झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. ते सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अचानक पलंगावरुन पडल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्‍यान काहीच वेळातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही घटना जयभवानीनगरात सोमवारी (९ सप्‍टेंबर) सकाळी सातला घडली. साडेदहाला त्‍यांचा मृत्‍यू झाला.

मनसाराम काशिनाथ मिसाळ (वय ६५, रा. जयभवानीनगर) असे मृत्‍यू झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. ते सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरी असताना पलंगावरून तोल जाऊन पडले. यात गंभीर जखमी झाले. त्यांना कुटुंबीयांनी तत्‍काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी ठाण्यात नोंद करण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software