- News
- उद्योग-व्यवसाय
- Good News : शेंद्रा एमआयडीसीत रेल्वेचे चाक बनवणारी कंपनी सुरू; १०० कोटींची गुंतवणूक, २०० जणांना रोज...
Good News : शेंद्रा एमआयडीसीत रेल्वेचे चाक बनवणारी कंपनी सुरू; १०० कोटींची गुंतवणूक, २०० जणांना रोजगार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गोड बातमी आहे. रेल्वेची चाकं बनवणारी कंपनी शेंद्रा फाइव्ह स्टार एमआयडीसीत सुरू झाली आहे. Jupiter Tatravagonka Railwheel असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीचे उद्घाटन आज, १८ सप्टेंबरला करण्यात आले. या कंपनीने छत्रपती संभाजीनगरात १०० कोटींची गुंतवणूक केली असून, २०० जणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गोड बातमी आहे. रेल्वेची चाकं बनवणारी कंपनी शेंद्रा फाइव्ह स्टार एमआयडीसीत सुरू झाली आहे. Jupiter Tatravagonka Railwheel असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीचे उद्घाटन आज, १८ सप्टेंबरला करण्यात आले. या कंपनीने छत्रपती संभाजीनगरात १०० कोटींची गुंतवणूक केली असून, २०० जणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
11 Mar 2026 22:08:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...

